Saturday, 20 October 2012

शब्दगावी




शब्द  हे  संवादाचे एक महत्व चे आणि मुलभूत साधन आहे कि ज्या मुळे  संवाद   हा दुहेरी होतो आणि संवाद प्रक्रियेला चालना हि मिळते मात्र संवाद घडत आसताना त्या काही आशा घटकांचा हि समावेश आसतो कि ज्या मुळे संवाद अधिक प्रभावी होतो.यासठी  उत्तम माध्यमांची आणि साधनांची गरज पडते .
माझे शब्द काहीच नाही, त्यांचा रोख सर्वकाही. वॉल्ट व्हिट्मॅन  यांच्या या काव्यपंक्तींचे महत्त्व पत्रकारितेतील लिखाणाच्या संदर्भात  महत्त्वाचे आहे   कारण शब्द हो समaजतील अनेक गोष्टी चा उलगडा करत आसतो.केवळ एखादा रोख जर दुसर्यांबद्दल चा धाखावायाचा असेल तर त्या साठी हे शब्द महत्वाची भूमिका बजावतात कारण बर्याच वेळा एकद्यावर आस आरोप होऊ शकतो कि हे म्हणणे तुमचे आहे मात्र तो बहुतेक वेळा समाजाचा रोख असतो समाज मनाची भावना असते कि जी शब्दावाटे  इतर लोकां पर्यंत पोहोचते आणि त्यामुळे ती इतरांना हि कळते आणि म्हणून शब्द हे अनेक द समाज मनाला प्रतीबिब्बित करत असतात   याचे उदाहरण म्हणजे काही चांगले सामाजिक संस्था बर्याच वेळा काही मदत मागतात मात्र त्यांना ती दिली जात नाही कारण लोक्काना वाटते कि हिमाडत ते स्वत साठी वापरतील मात्र ते समाजासती मागतात पण ती त्यांची गरज नसते असेच शब्द हे एखाद्या घटनेचे माणसाचे त्यांचा भावनांचे प्रकटीकरण करतात कि ज्या मुळे शब्दा  मधूनच त्या विषयाचा त्या समस्येचा रोख कळतो आणि त्याचातला आशय हि कळतो . वॉल्ट व्हिट्मॅन   यांचे मत कि शब्द काहीच नाही त्यांचा रोख सर्व काही हे बरोबर आहे कारण शब्दा चा कल  हा  त्या घटनेतला रोख दाखवत असतो आणि त्या मुळेच शब्द हे  समाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तांच्या विचारांना दिशा देते म्हणून पत्रकारिता क्षेत्रात शब्द हेच प्रमाण मानले जाते आणि त्यांचा वापर वरूनच त्यांचा आशय हि ठरवला जातो .पत्रकारांवर जर कधी त्याचा बोलण्या मुळे त्रास दिला गेला तर तो हेच सांगू शकतो कि हि घडलेली घटना आहे मी ती फक्त शब्द वापरून सांगितली आहे.शब्द आणि व्यक्तिमत्व यांचा काही संबंध नसतो कि ज्या मुळे हा एखादा अस बोलला तर तो तसाच असेल अस नाही कदाचित    त्या पेक्षा वेगळा असु शकतो. 


No comments:

Post a Comment