Saturday, 20 October 2012

कॅमेरा -प्रभावी माध्यम










माध्यम क्रांती 

एखादी गोष्ट जेव्हा कथेतून सांगितली जाते तेव्हा त्यात आपल्या कल्पनेचा  चा विस्तार होत असतो आणि आपण ती गोष्ट विचारातून मांडत आसतो मात्र तीच गोष्ट जेव्हा माध्यमातून सांगितली जाते तेव्हा त्यात अनेक बाजू   असतात .आणि त्या मुळे ती कथा दाखवता त्यात विविध चित्र किवा लेखन दिलेले असते कि जेणेकरून ती कथा अधिक चांगल्या प्रकारे लोक्काना समजते याचे उदाहरण म्हणजे आपण एखादी बातमी वर्तमान पत्रात वाचतो त्याचे जेवढा परिमाण आपल्यार होतो त्या पेक्षा किती तरी जास्त परिणाम आपण तीच बातमी  दूरदर्शन वर पाहिल्यावर होतो आणि त्या मुळे त्याचा परिणाम  हा वर्तमान पत्राचा मानाने कितीतरी जास्त  आसतो 
          संमजा जर एखादी घटना दूरदर्शन चा पत्रकाराने अशीच सांगितली  तर त्याचा हवा तो परिणाम लोकांवर होणार नाही उलट दूरदर्शन चा विश्वासार्यातेवर प्रश्न चिन्ह उभे राहते कारण जर त्याने चित्र दाखवले नाही तर त्या बातमी ला पुरावा काय कि ती बातमी खरी आहे म्हणून मग त्या मुळे छायाचित्र हे दूरदर्शन मध्ये महत्व चा पुरावा ठरते माद्यामांचा समावेश येथेच महत्वाचा ठरतो कारण मध्यम हे समाजाला दिशादर्शक आस्ते आणि त्या मुळे त्याचा सबंध हा समाजाशी येतो ,समजा एकहात कथा अशीच सांगितली तर त्याचा कमी परिणाम होईल मात्र जर त्याला विविध चित्राची साथ मिळाली तर त्याचा परिणाम हा जास्त हिईल यात महत्व चे माध्यम म्हणजे कॅमेरा होय आणि त्याचा आज खूप मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो यामुळे छायाचित्र घेणे हि सोपे होते म्हणून त्याचा उपयोग हा पुरावा म्हणून हि केला जातो.
उदाहरणार्थ एखादी घटना घडली तर त्या ठिकाणचे छाचित्र काढले जाते तो एक पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो 
डेव्हिड बोर्डवेल यांचे मत आहे. कॅमेरा आपल्याला कथेबाबत असे काही सुगावे देतो जे मुख्य गोष्टीमधे खूप नंतर येतात हे बरोबर आहे कारण काही वेळा त्यात तथ्य आहे कॅमेरा हे आशी गोष्ट कॅपचर करतो कि ज्या मुळे अनेक सुराग मिळत जातात .

          हल्ली चा काळात ब्रेकिंग बातमी चा जमाना आला आहे आणि आजचे जीवन खूप धावपळीचे झाले त्या मुळे आशा वेळी एखादी गोष्ट लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे आस्ते.आशा वेळी हे कॅमेरा महत्व चे ठरतात कि ज्या मुळे पुरावा हि मिळतो आणि एखाद्या घटने ची दाहकता हि लक्षात येते.उदाहर्नाथ जर एखाद्या ठिकाणी दानागल झाली तर त्याची माहिती त्याची दाहकता आणि परिणाम  हि लोकांनी काही मिनिटांचा आत कळते

No comments:

Post a Comment