नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले.इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहणार आहे. आज जगात माहितीचा स्फोट झाला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवणे सोपे झाले असून, माहीती ही ठराविक वर्गाची मक्तेदारी राहीली नाही, इंटरनेट व सोशल नेट वर्किंग माध्यमांचा वापर पर्यायी माध्यमम्हणून करून लोकांच्या प्रश्न एरणीवर आणणे ही काळाची गरज ठरली आहे. आज इंटरनेट हा माहितीचा मायाजाल म्हणून समजले जाते प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती हि या मायाजालातून मिळते आणि त्यामुळेच इतर माध्यमांपेक्षा हे वेब माध्यम अत्यंत प्रसिद्ध पावले आहे आणि त्यामुळे जग अत्यंत जवळ आले आहे. आज मोठ्या प्रमाणावर इंटरनेट, फेसबुक, टवीटर, एसएमएस, कॅमेरा, व्हिडीओ, मल्टीमिडीया प्लेयर, इत्यादिचा वापर आज प्रामुख्याने होत आहे. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच चुकीचे व गैरप्रकार घडताना दिसून येत आहेत. या सुविधांचा समाजावर वाईट परिणामपडत आहे.फेसबुकसारख्या सुविधामुळे हिंसाचार, एखाद्याचा मानसिक छळ यासारखे प्रकार घडताना दिसत आहे. माध्यमांच्या या दुनियेत अनेकदा मोठ्या प्रमाणावर फायदे आणि तोटे आपल्याला पाहायला मिळते पारंपारिक मिडीयामध्ये फक्त एकाच बाजूने प्रसारण होते मात्र ते एकतर्फी असते सोशल मिडीयामध्ये दोन्ही बाजूंनी प्रतिसाद व संवाद असतो आजच्या युगात या मिडिया च्या बरोबरीने काम करणे आणि त्याचा योग्य तो वापर करून विकास सध्य करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अस जरी असल तरी आज मोठ्या प्रमाणावर इंटरनेट, फेसबुक, टवीटर, एसएमएस, कॅमेरा, व्हिडीओ, मल्टीमिडीया प्लेयर, इत्यादिचा वापर आज प्रामुख्याने होत आहे. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच चुकीचे व गैरप्रकार घडताना दिसून येत आहेत. या सुविधांचा समाजावर वाईट परिणामपडत आहे.
Tuesday, 15 October 2013
नेटवर्क म्हणजे इंटरनेट

Subscribe to:
Post Comments (Atom)
ग्रामीण पत्रकारिता आणि सोशल मीडियाचा पत्रकारिता मधे होणारा वापर या सम्बंधित काही लेख असतील तर कृपया द्यावे ही विनंती
ReplyDelete