स्पेक्टरअरशिप ही प्रेक्षकांशी रिलेटेड अशी थियरी आहे यात प्रेक्षक हा महत्वाचा व्यक्ती मानला जातो आणि त्याला अनुसरून ही थियरी बनवण्यात आली आहे त्यामुळे स्पेक्टरअरशिप ही थियरी ऑडीयांस साठी वापरली जाते आज माध्यमांसाठी प्रेक्षक हे महत्वाचे असतात आणि त्याच्या जोरावरच माध्यमे आज काम करत आहेत माध्यमांचा परिणाम वाचक किव्हा प्रेक्षकांवर होतो काय याबाबत मतभिन्नता आहे एका अर्थाने माध्यम परिणाम हे स्वयं सिद्ध आहे आणि त्यामुळे माध्यमांना आज प्रेक्षक जास्त महत्वाचा असतो आणि त्यामुळे यांच्यासाठी हा सिद्धांत मैलाचा दगड ठरतो आणि स्पेक्टरअरशिप
ही संकल्पना ही सुरुवातीला अमेरिकेत उदयाला आली आणि ती पण १९८९ मध्येआणि स्पेक्टरअरशिप ही संकल्पना नावारूपास ही येतेच आली मात्र सुरुवातीला यात बरेच अडथळे होते आणि त्या मुळे बऱ्याच वेळेला समाज या स्पेक्टरअरशिप च्या थियरी ला धीकरात होता अश्या वेळी रॉजर याने ही संकल्पना सगळ्यांना समजावून सांगितली त्या मुळे लोकांनी ही या स्पेक्टरअरशिप थियरी ला मान्यता दिली ही थियरी प्रेक्षकांसाठी असल्याने आणि समाजातील बरेच जण प्रेक्षक असल्याने याला पूर्ण मान्यता दिली आणि या स्पेक्टरअरशिप चा वापर चित्रपट या माध्यमातील प्रेक्षकांसाठी असल्याने यामुळे चित्रपट व्यवसायाला याचा बराच फायदा झाला मात्र चित्रपट हे माध्यम आज जवळजवळ ८० टक्के लोक पाहत असतात अश्या वेळी स्पेक्टरअरशिप
ही थियरी अत्यंत किचकट वाटते कारण आज स्पेक्टरअरशिप ही थियरी वापरताना अनेक
अडचणी समोर येतात कारण ही थियरी खुप जुनी आहे आणि आताचा प्रेक्षक वर्ग
आणि स्पेक्टरअरशिप ही थियरी जेव्हा उदयास आली तेव्हाचा प्रेक्षक वर्ग ह्यात
जमीन आसमानाचा फरक आहे
Thursday, 21 March 2013
सायनेस्थेशिया
सायनेस्थेशिया हा एक हिप्नोतीझाम सारखाच प्रकार आहे आणि तो एक प्रकारचा जेसाल्त प्रकारेच आहे जी गोष्ट वास्तवात नसते त्याचा समावेश करून परिणाम साधणे हे याचे प्रमुख ध्येय आहे आणि हा प्रकार चित्रपट या मध्ये ही साधला जातो या मध्ये वास्तवाचा अभासाशी काही संबंध नसतो आणि त्या मुळे आज अश्या कल्पना मोठ्या प्रमाणात रुजू झाल्या आहेत कारण चित्रपट पाहणारा प्रेक्षक हा खूप मुडी आसतो आणि त्या मुळे अश्या आशयाच्या कल्पना त्यांना आवडतात आणि त्या द्वारे त्यांचे मनोरंजन ही होते सायनेस्थेशिया याची व्याख्या
अशी की जे आभास युक्त आहे आणि ज्याचा अभासाशी काहीही संबंध नाही
त्याला सायनेस्थेशिया असे म्हणतात आणि त्यामागे विविध कारणे असतात की ज्याचा
आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडत असतो अश्या वेळी सायनेस्थेशिया ही संकल्पना आज
विविध चित्रपटांची महत्वाची थीम मानली जाते आणि त्या द्वारे सायनेस्थेशिया चा
वापर करून आपल्या चित्रपटातून जे काही त्यांना सांगायचे आहे ते लोक्काना समजत आणि
चित्रपटांना ही चांगला प्रतिसाद मिळतो म्हणजे ही मुळातच चित्रपट याच्याशी निगडीत
थियरी आहे या मध्ये बऱ्याच वेळा अनेक लोक घाबरतात आणि भीतीने गांगरून जातात मात्र सायनेस्थेशिया हा प्रकार फार पूर्वी रशियामध्ये
उदयाला आला होता यात आणि त्याचे लोकांनवर खूप वाईट पडसाद पडले होते मात्र त्या
प्रयोगातून असे लक्षात आले की सायनेस्थेशिया हा प्रकार वास्तवतेला बाधा आणून
कल्पनेला वाव देते म्हणूनच सायनेस्थेशिया हा प्रकार चित्रपटात वापरण्याचा
निर्णय घेतला गेला
फोरग्राउनडिंग
फोरग्राउनडिंग म्हणजे एक प्रकारची background च होय कारण
background मध्ये मागचा भाग हा कधी जास्त महत्वाचा किवा जास्त कमी महत्वाचा दाखवला जातो कारण बर्याच वेळा ही पद्धती चित्रपटात वापरली जाते आणि हवा तो परिणाम साधला जातो बऱ्याच वेळेला पुढे एखादी व्यक्ती आणि मागच्या बाजूला काहीतरी संशायापद असे दाखवले जाते मात्र अश्या वेळी ही पद्धती खूप चांगली समजते कारण फोरग्राउनडिंग ही संकल्पना फोटो शॉप यामध्ये ही एका की सारखी आहे की ज्या मुळे आपल्याला हवा तो परिणाम साधता येतो मात्र ही पद्धती वापरत असताना बऱ्याच वेळेला खबरदारी घ्यावी लागते कारण ही पद्धती वापरताना पुढील व्यक्ती किवा वस्तु याच्या प्रतिमेला कुठे ही हानी पोहोचणार नाही ना हे पहिले जाते हा परिणाम साधत असताना एखादी वस्तू किवा प्रतिमेवर कॅमेरा ठेऊन जर कॅमेरा मध्ये आजूबाजूचा परिसर जर घेतला तर ते फोरग्राउनडिंग ठरते ही संकल्पना साधारण १९३० च्या दशकात प्राग शाळेत उदयाला आली आणि मग तिचा वापर हा सर्वत्र वाढला आणि त्यावर शिक्कामोर्थाब झाले मात्र फोरग्राउनडिंग
चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे समानता आणि दुसरे म्हणजे अप्रत्याक्षित नियमितता या
दोन प्रमुख प्रकारांद्वारे फोरग्राउनडिंग केले जाते हीच संकल्पना कविता या माध्यमांना ही लागू होते कारण कविता हे माध्यम असे आहे की ज्यात फोरग्राउनडिंग
ही संकल्पना वापरून परिणाम सध्य केला जातो आणि लोकांवर ही त्याचा जास्त चांगला
परिणाम होतो मात्र हा परिणाम होत असताना फोरग्राउनडिंग ही संकल्पना विशेष
कार्य करते
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)
.jpg)
.jpg)
