फोरग्राउनडिंग म्हणजे एक प्रकारची background च होय कारण
background मध्ये मागचा भाग हा कधी जास्त महत्वाचा किवा जास्त कमी महत्वाचा दाखवला जातो कारण बर्याच वेळा ही पद्धती चित्रपटात वापरली जाते आणि हवा तो परिणाम साधला जातो बऱ्याच वेळेला पुढे एखादी व्यक्ती आणि मागच्या बाजूला काहीतरी संशायापद असे दाखवले जाते मात्र अश्या वेळी ही पद्धती खूप चांगली समजते कारण फोरग्राउनडिंग ही संकल्पना फोटो शॉप यामध्ये ही एका की सारखी आहे की ज्या मुळे आपल्याला हवा तो परिणाम साधता येतो मात्र ही पद्धती वापरत असताना बऱ्याच वेळेला खबरदारी घ्यावी लागते कारण ही पद्धती वापरताना पुढील व्यक्ती किवा वस्तु याच्या प्रतिमेला कुठे ही हानी पोहोचणार नाही ना हे पहिले जाते हा परिणाम साधत असताना एखादी वस्तू किवा प्रतिमेवर कॅमेरा ठेऊन जर कॅमेरा मध्ये आजूबाजूचा परिसर जर घेतला तर ते फोरग्राउनडिंग ठरते ही संकल्पना साधारण १९३० च्या दशकात प्राग शाळेत उदयाला आली आणि मग तिचा वापर हा सर्वत्र वाढला आणि त्यावर शिक्कामोर्थाब झाले मात्र फोरग्राउनडिंग
चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे समानता आणि दुसरे म्हणजे अप्रत्याक्षित नियमितता या
दोन प्रमुख प्रकारांद्वारे फोरग्राउनडिंग केले जाते हीच संकल्पना कविता या माध्यमांना ही लागू होते कारण कविता हे माध्यम असे आहे की ज्यात फोरग्राउनडिंग
ही संकल्पना वापरून परिणाम सध्य केला जातो आणि लोकांवर ही त्याचा जास्त चांगला
परिणाम होतो मात्र हा परिणाम होत असताना फोरग्राउनडिंग ही संकल्पना विशेष
कार्य करते
No comments:
Post a Comment