हा शब्द सोवियत युनियन च्या असेम्बली मध्ये सर्वात पहिल्यांदा वापरला गेला .मोन्ताज हा एक चित्रपट संपादनाचा प्रकार आहे.मुळात मोन्ताज ्हणजे
चित्रपटात जे शोर्ट घेतले जातात ते एकामागून एक वाव्स्थित लावणे चित्रपटयाची एडिटिंग या सगळ्या तांत्रिक बाबी
म्हणजे मोन्ताज होय.चित्रपटात एखादा प्रसंग अधोरेखित करण्यासाठी
मोन्ताज या संपादन तंत्राचा उपयोग होतो एका रशियन दिग्दर्शकाने या तंत्राचा सर्वात
पहिल्यांदा वापर आपल्या चित्रपटात केला सुरुवातीला अमेरिका आणि ब्रिटीश स्टुडीओ
मध्ये हे तंत्र वापरण्यात आले १९३० ते १०५०च्या दशकात ह्या तंत्रात अनेक इफेक्ट
देण्यात आले फेड डीजोल्व स्पीट स्क्रीन अश्या विविध इफेक्ट चा प्रभावी वापर करून
मोन्ताज बनवण्यात आले. त्याच प्रमाणे वेळेचे नियोजन त्यापेक्षा कमी वेळात एखादे
चित्रण कसे स्पष्ट दिसेल याकरिता वापर होऊ लागला. .त्याच
प्रमाणे डान्स व मुसिक मध्ये सुद्धा याचा वापर होतो. प्रत्येक वस्तू .वैक्ती ,एखदी घटना
म्हणजे एकत्रित करून त्याचे संपादन करणे म्हणजे मोन्ताज होय. एखादी घटना
एकदम काव शल्ये पूर्ण चित्रपट प्रदर्षित करणे फ्रेंच मध्ये
montage म्हणजे
संपादनातील सगळ तंत्र होय .पण तसेच सोयुएत फ़्लिममेकर यांना मोन्ताज बाबत त्यांचा मनात गैरसमज होते नेमक काय
पण नंतर मोन्ताज विषयीचे मत
बदलले व सिनेमातील बर्याच अडचणी दूर करण्याचे काम मोन्ताज व्दारे होते.
The Good Earth (1937), Romeo and
Juliet (1936) या
चित्रपटात मोन्ताज चा प्रभावी वापर केलेला आढळतो मोन्ताज चे महत्वाचे विभाग
अमेरिकेत होता त्याचे अध्यक्ष वार्नर ब्रदर होते त्यांनी या संपादन तंत्रात
लक्षणीय बदल घडवुन आणले.मुळातच मोन्ताज चे दोन प्रकार आढळतात एक म्हणजे संगीत आणि
फास्ट दृश्य चालवणे आणि दुसरे म्हणजे फ्लॅशबॅकमधलं दर्शन संवादांविना केवळ
पार्श्वसंगीताच्या साथीनं `मोन्ताज' सदृश्य प्रसंगावलीतून परिणामकारकपणे दर्शवले जाते.
२००० पासुन भारतीय चित्रपटात ही या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आणि
त्या द्वारे एखादा प्रसंग परिणाम कारक पणे दाखवला जातो. मात्र वृत्तपत्र या माध्यमामध्ये ही या
तंत्राचा वापर यात करण्यात येतो व्रुतपत्रात मोठ्या प्रमाणवर अनेक चित्र एकत्रित
छापले जातात आणि एखाद्या आठवनींना उजाळा दिला जातो .
1. (Fine Arts & Visual Arts / Art Terms) the
art or process of composing pictures by the superimposition or juxtaposition of
miscellaneous elements, such as other pictures or photographs
2. (Fine Arts & Visual Arts / Art Terms)
such a composition
3. (Performing Arts) a method of film editing
involving the juxtaposition or partial superimposition of several shots to form
a single image
4. (Performing Arts) a rapidly cut film sequence
of this kind
No comments:
Post a Comment