Thursday, 21 March 2013

ट्रान्स्फरन्स



 एखादी माहिती दुसऱ्यापर्यंत माध्यमांद्वारे  पहोचावणे म्हणजे ट्रान्स्फरन्स होय.यामध्ये ही विविध माध्यमांचा उपयोग हा होत असतो कारण त्यामुळे एखादी माहिती ही आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असतो आणि त्यामुळे समाजात माहितीचा साठा फिरत राहतो माध्यमे ही मुळातच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात आणि त्यामुळे लोकांना ही विविध गोष्टींची माहिती सहज उपलब्ध होते समाजात जागरुकता निर्माण होते आणि समाजात एक प्रकारे वेगळा परिणाम दिसुन येतो माहितीचे देवाणघेवाण करण्याचे काम माध्यमे करत असतात या मध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा हा की चित्रपट हे माध्यम ही तितकेच प्रभावी आहे आज जवजवळ ९० टक्के जनता ही या माध्यमाला विळखा घालुन आहेत आणि त्या मुळेच आज मोठ्या प्रमाणावर नवनवीन संकल्पना लोकांना या माध्यमाद्वारे समाजात रुजत आहेत आज पाश्च्यात संस्कृती चा जो प्रभाव भारतात आहे तो घराघरात पोहोचवण्याचे महत्वाचे काम हे चित्रपट करत असतात .हा याचा एक अर्थ आहे मात्र दुसरा अर्थ म्हणजे हा एक प्रकारचा रोग ही ट्रान्स्फरन्स आहे कारण आपले मन हे विविध प्रकारच्या उठकांथांनी भरलेले असते अश्या वेळी जर काही अचानक घडले जे की आपल्या मनाविरुद्ध आहे अश्या वेळी आपले मन हे निराशेच्या गर्त्यात जाते आनि आपाल्याला त्याचा त्रास होतो ट्रान्सफरन्सि  या प्रकारात एखादी घटना एखादा संवाद एखादी माहिती ही एकाकडून दुसऱ्यांकडे पोहोचवणे म्हणजे हे होय मात्र हे करत असताना संभाव्य अडथळे ही लक्षात घ्यावे लागतात आणि त्या मुळे एखादा संदेश पोहोचवताना ही जबाबदारी घेणे गरजेचे ठरते यात शंका नाही एखादा संदेश दुसरीकडे पोहोचवताना त्यात संदेश जसा च्या तसा पोहोचवणे ही गरजेचे आहे आणि हे करताना संदेशाचा मुळ अर्थ बदलणार नाही हे लक्षात घ्यावे लागते  

No comments:

Post a Comment