म्हणजे एखाद्या माध्यमातुन (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपणांचे
होणारे आकलन, ध्वनी लहरी उर्जेचा एक प्रकार
आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण
होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून
कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते.
ध्वनी किंवा आवाज म्हणजे कानाला ऐकू येऊ शकतो तो आविष्कार अशी व्यावहारिक व्याख्या देता येईल. शास्त्रीय परिभाषेत असे म्हणता येईल की, श्रवणेंद्रियाला
ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय. निसर्ग आणि ध्वनी यांचं नातं अद्भुत आहे . निसर्गातअसलेल्या निरनिराळ्या ध्वनींतूनच सात स्वरांचा जन्म झाला, वाद्यांचा जन्म झाला आणि मानवाने त्यातून संगीताची निर्मिती केली . सूर आणि ताल या दोन्हींचा उगमनिसर्गातच आहे . समाजात ध्वनी ला खुप महत्व आहे पूर्वी मूकपटांचा जमाना होता मात्र आज त्यात आवाज आला आणि चित्रपट माध्यम अधिक समृद्ध झाले आणि त्या मुळे लोकांना ही ते अधिक प्रभावी वाटले
गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स वाद्ये फोफावल्यावर वादक आणि त्यांचं कौशल्य याची उपेक्षा होऊ लागली होती .परंतु या एकसुरी , एक पदरी , यांत्रिक ध्वनीचा जगाला अपेक्षेहूनही लवकरच कंटाळा येऊ लागला आहे . मियामीयेथील न्यू वर्ल्ड सेंटर येथे संपलेल्या संगीत महोत्सवात याचा प्रत्यय आला . आधुनिक वाद्यांना रजा देऊनपारंपरिक वाद्ये आणि लोकसंगीत यांच्या आधारे येथे अनेक नवे सांगीतिक प्रयोग सादर करण्यात आले . ज्यावाद्यांच्या एकत्र वादनाचा आविष्कार आपण सहसा पाहात नाही त्यांचा मेळ घालण्याचे प्रयत्न करण्यात आले .
विविध आकारांची आणि प्रकारांची तंतूवाद्ये , बासऱ्या , आदिवासीबहुल भागातील वाद्ये आणि रेकॉर्ड केलेलेनैसर्गिक ध्वनी यांच्या मिश्रणातून हे संगीत आकाराला आले . जुनी ग्रंथसंपदा , लोककथा , लोकनृत्ये यांत निसर्गाशीतादात्म्य पावण्याची जी भावना आहे , त्याचा प्रत्यय वाद्य आणि वादक यांच्यातील स्नेहभावातूनच होऊ शकतो .इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांनी कलावंतांची स्वतःची वेगळी ओळख नष्ट करून टाकली आहे , असे आता अनेकांना वाटूलागले आहे . ध्वनी आणि जीवंत ध्वनी यातील फरक संगीताचे आयुष्य ठरविण्यात निर्णायक भूमिका बजावतोम्हणतात ते खरे आहे हे यातून दिसते . ध्वनी हा प्रकार चित्रपटात महत्वाची भुमिका बजावत असतो आणि त्यामुळेच चित्रपट श्रवणीय होत असतात आज ध्वनी आणि द्रुशत्मकता या वरच चित्रपटाचे यश अवलंबुन असते. चित्रपट ही कला आहे म्हणजे काय? चित्रपटाचे इतर कलांशी नातं, ध्वनी आणि प्रतिमाआणि त्याच्या अनुषंगाने चित्रपट माध्यमातला 'भारतीय चित्रपटात ध्वनी अवतरला' चित्रपट ही एक कलाकृती आहे आणि अनेकध्वनी व प्रतिमा घटकांच्या संकलनातून ती सिद्ध होत असते. भारतीय चित्रपटात १९३१ साली अर्देशर इराणी यांनी पहिला बोलपट आलम आरा हा चित्रपट आणला आणि भारतीय चित्रपटात ध्वनी चा समावेश झाला

No comments:
Post a Comment