Thursday, 21 March 2013

डीफ्यमिलारायजेशन


डीफ्यमिलारायजेशन ही एक थियरी आहे आणि या थियरी मध्ये मोठ्या प्रमाणावर जी गोष्ट माहित नसते त्याला डीफ्यमिलारायजेशन असे म्हणतात या मध्ये एखाद्याला एखाद्या गोष्टीची जाणीव नसते आणि त्यामुळे अनेक चुका होतात ही थियरी चित्रपटात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आली मात्र या थियरी चा उगम हा १८९९मध्ये चीन मध्ये झाला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणावर चीनी लोक्कानी केला मात्र सुरुवातीला याला विरोध झाला कारण याचा बेस हा नकारात्मक होता आणि त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम समाजावर दिसून येत होते १९३४ पर्यंत हा प्रकार असाच चालू होता कारण चित्रपट माध्यमाबाबत त्या वेळी इतकी जागरुकता न्हवती त्यामुळे डीफ्यमिलारायजेशन हि थियरी जास्त प्रमाणात उदयास आली नाही डीफ्यमिलारायजेशन ही एक संकल्पना आहे कि ज्यात नाकालाकातेला जास्त वाव असतो ही संकल्पना मुळात चीनी लोकांची असल्याने बऱ्याच प्रमाणात या सिद्धांतावर चीन चा प्रभाव आढळतो आणि त्या मुळे काही अंशी हालीवूड आणि बालीवूड मध्ये ही संकल्पना जास्त वापरली जात नाही मात्र अश्या वेळी डीफ्यमिलारायजेशन ह्या संकल्पनेची मर्यादा यात दिसून येते डीफ्यमिलारायजेशन हि थियरी आज अमेरिकन लोकांसाठी खूप लाभदायक आहे कारण तिथे या डीफ्यमिलारायजेशन थियरी चा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो डीफ्यमिलारायजेशन म्हणजे एखादी गोष्ट माहित नसणे किवा त्याची जाणीव नसणे अश्या वेळी ती गोष्ट एक जाणीव नसलेली गोष्ट होते चीन पासून आलेली ही डीफ्यमिलारायजेशन हि थियरी आज अनेक देशात वापरली जाते .

No comments:

Post a Comment