Thursday, 21 March 2013

स्पेक्टरअरशिप


स्पेक्टरअरशिप  ही प्रेक्षकांशी रिलेटेड अशी थियरी आहे यात प्रेक्षक हा महत्वाचा व्यक्ती मानला जातो आणि त्याला अनुसरून ही थियरी बनवण्यात आली आहे त्यामुळे स्पेक्टरअरशिप ही थियरी ऑडीयांस साठी वापरली जाते आज माध्यमांसाठी प्रेक्षक हे महत्वाचे असतात आणि त्याच्या जोरावरच माध्यमे आज काम करत आहेत माध्यमांचा परिणाम वाचक किव्हा प्रेक्षकांवर होतो काय याबाबत मतभिन्नता आहे एका अर्थाने माध्यम परिणाम हे स्वयं सिद्ध आहे आणि त्यामुळे माध्यमांना आज प्रेक्षक जास्त महत्वाचा असतो आणि त्यामुळे यांच्यासाठी हा सिद्धांत मैलाचा दगड ठरतो आणि   स्पेक्टरअरशिप   ही संकल्पना ही सुरुवातीला अमेरिकेत उदयाला आली आणि ती पण १९८९ मध्येआणि स्पेक्टरअरशिप  ही संकल्पना नावारूपास ही येतेच आली मात्र सुरुवातीला यात बरेच अडथळे होते आणि त्या मुळे बऱ्याच वेळेला समाज या स्पेक्टरअरशिप  च्या थियरी ला धीकरात होता अश्या वेळी रॉजर याने ही संकल्पना सगळ्यांना समजावून सांगितली त्या मुळे लोकांनी ही या स्पेक्टरअरशिप  थियरी ला मान्यता दिली ही थियरी प्रेक्षकांसाठी असल्याने आणि  समाजातील बरेच जण प्रेक्षक असल्याने याला पूर्ण मान्यता दिली आणि या स्पेक्टरअरशिप  चा वापर चित्रपट या माध्यमातील   प्रेक्षकांसाठी असल्याने यामुळे चित्रपट व्यवसायाला याचा बराच फायदा झाला मात्र चित्रपट हे माध्यम आज जवळजवळ ८० टक्के लोक पाहत असतात अश्या वेळी स्पेक्टरअरशिप ही थियरी अत्यंत किचकट वाटते कारण आज स्पेक्टरअरशिप ही थियरी वापरताना अनेक अडचणी समोर येतात कारण ही थियरी खुप जुनी आहे आणि आताचा प्रेक्षक वर्ग आणि स्पेक्टरअरशिप ही थियरी जेव्हा उदयास आली तेव्हाचा प्रेक्षक वर्ग ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे 

No comments:

Post a Comment