Thursday, 21 March 2013

जेसल्त



प्रत्येक ठोस (टणक) अशा वस्तूला एक आकार असतो. आकार हा गोलाकारचौकोन, त्रिकोणी इत्यादी प्रकारचा असतो. आकार हा भौतिकी शास्त्रा मधील खूप महत्वाचा भाग आहे विवक्षित वस्तूचे जे बुध्दीग्राह्य असे सामान्य स्वरूप असते (जे स्वरूप अंगी असल्यामुळे ती वस्तू एका विवक्षित प्रकारची वस्तू ठरते), ते स्वरूप म्हणजे तिचा आकार किंवा वस्तूच्या घडणीचे (सामान्य, बुध्दीग्राह्य) तत्त्व म्हणजे तिचा आकार;  प्रगल्भावस्थेतील प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्या तत्त्ववेत्त्यांनी आकार  ह्या तत्त्वांच्या स्वरूपाची ,परस्परसंबंधाची सूक्ष्म आणि पध्दतशीर चिकित्सा केली तत्त्वमीमांसा, नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र . क्षेत्रात ह्या भेदाचा अर्थपूर्ण उपयोग केलाधुनिक काळात आकार चे इमॅन्युएल कांटने पुनरूज्‍जीवन केले. सौंदर्यानुभूती निर्माण करणारी असाधारण रचना म्हणजे कलेतील आकार (फॉर्म) होय. सामान्यतः कलेतील आकाराची संकल्पना ही सुसंघटना ,लय, साम्य, विरोध, समतोल यांसारख्या सौंदर्यतत्त्वांवर अधिष्ठित आहे. काहींच्या मते, कलेतील सौंदर्याकार कलाविषयीभूत गोष्टीच्या लौकिक आकाराहून भिन्न असतो. कलावंताला त्या गोष्टीचा जो शुध्द सौंदर्याकार अभिप्रेत असतो, तो सौंदर्यभावनेने प्रेरित झालेला असतो. असा शुध्द सौंदर्याकार रसिकमनावर सौंदर्यंभावनेचाच परिणाम घडवून आणतो. सौंदयाकार म्हणजे शैली, असेही एक मत प्रचलित आहे.कलेतील आकाराच्या संदर्भात समीक्षाविषयक दोन भिन्न दृष्टीकोन आढळतात. आकारवादी समीक्षेत कलाकृतीचे सौंदर्य आकाराधिष्ठित आहे, असा दावा करण्यात येतो. एखाद्या कलाकृतीत सर्वसाधारणपणे आशय असला, तरी तो असलाच पाहिजे, असा आकारवादी समीक्षेचा आग्रह नसतोआकार हा प्रत्येक वस्तूला एक नवीन दिशा देत असतो आणि आकारावरूनच बऱ्याच वेळेला वस्तूचे अस्तित्व समजते आकार हा प्रकार चित्रपट या प्रकाराला ही लागू पडतो मात्र तो भावनिक असतो आणि कारण खर तर जेसल्त चा खरा अर्थ जे दिसते तसे नसते या अर्थाचा असतो म्हणून जेसल्त चा अर्थ हा चित्रपटात याच अर्थाने वापरला जातो 

No comments:

Post a Comment