Thursday, 21 March 2013

हायकु


हायकु हा मुळात जपानी काव्य प्रकार आहे .ते एका वाद्यावरून हे नाव आले आहे .हायकु म्हणजे तीन ओळींची कविता असते .म्हणजे चारोळी पेक्षा ही लहान अशी ही कविता असते .पहिल्या ओळीत पाच दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत पाच म्हणजे एकुण सतरा अक्षरांची अशी ही कविता असतेहायकु हा एक जपानी संगीतातील खूप प्रसिद्ध प्रकार मानला जातो आणि त्यामुळे बऱ्याच चित्रपटात या काव्य पद्धतीचा वापर केला गेला आहे हायकु हा साधारण कवितेसारखा आहे मात्र त्यात केवळ तीन ओळींचा समावेश असतो आणि त्या मुळेच हा काव्य प्रकार ईतर काव्य प्रकारांपेक्षा वेगळा ठरतो. .हया प्रकारात मराठीत शांता शेळकेनी काही कविता लिहिल्या होत्या.
कॉफीहाउस
प्रत्येक टॆबलाभोवती
स्वतंत्र पाऊस 
§  जपानी हायकूचे नियम
3
ओळींचा असावा.
5+7+5
अशी अक्षरांची संख्या असावी.
पहिल्या आणि तिसर्या किंवा दुसर्या आणि तिसर्या ओळीत यमक साधावे.
निसर्ग घटनेशी संबंधीत असतो.
निसर्गात अशी काहीतरी घटना हायकूकार बघतो की ती पाहताच तो आतून स्तब्ध होतो, जणू समाधीत जातो, त्या नाट्यपूर्ण घटनेचे मोजक्या शब्दात तो फक्त शब्दांकन उभे करतो 
याला पूर्वार्ध आणि उत्तरार्धही असतो
पूर्वार्धात केलेल्या विधानाला उत्तरार्धात कलाटणी असते.
            मात्र अर्थातच मराठीत या हायकूने बर्याच प्रमाणात स्वातंत्र्य घेतले.प्रभाकर सालेगावकर यांचे आतापर्यंत 1992 मध्ये वादळ, 2006 मध्येहळवे ठसेहायकू संग्रह, 2008 मध्येतूच आमची शानहे बालकवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेतआनंदी विकास या संगीत शिक्षिकेने स्वरबद्ध केलेल्या रचनांवर आधारित अल्बमफुलपाखरांचा गावप्रकाशित झाला आहे. गावपातळीपासून अखिल भारतीय पातळीपर्यंत साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो. हायकू या वैशिष्ट्यपूर्ण रचनांसाठी मराठीतील हायकूकार म्हणून विश्वकोशात नोंद आहे.
      अनेक हायकूंचा हिंदी, इंग्रजीत अनुवाद झालेला आहे.Life pi pay ,The master,The grey,The amazing spider man,Midnight in paris, Dragon
या चित्रपटात हायकु या काव्य प्रकारांचा समावेश केला गेला आहे.त्यामुळेच चित्रपटात एक वेगळा परिणाम जाणवतो .

No comments:

Post a Comment