Thursday, 21 March 2013

साऊड ऑफ कॅन्सर रुडोल्फ


रुडोल्फ अर्न्हेइम (१५ जुलै १९०४ - ९ जून २००७)
    
 याचा जन्म जर्मन येथे झाला त्या वेळी चित्रपटाची सुरुवात देखील झाली न्हवती    ते एक मानस शास्त्रज्ञ होते .त्यांनी कला व दृश प्रतीकात्मक यावर आधरित स्वतःच्या  वेक्तीम्त्वा विषयी माहिती देणारे पुस्तक लिहिले जस ' a psychology of creative eye (1954) visual thiking (1969) शक्ती बलस्थाने म्हणून  a study of composition of the visual arts (1982) रुडोल्फ अर्न्हेइम  यांना वाचनाची बरीच आवड होती आणि त्यामुळेच ते चित्रपट या शेत्राकडे वळले मात्र त्यात ही त्यांना बऱ्याच अडचणी आल्या मात्र ते डगमगले नाहीत आणि त्यांनी चित्रपट क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले पण कला व दृश यावरील त्यांची आकलन शक्ती प्रचंड होती त्यांनी १९७४ मध्ये स्व लिखित  पुस्तकांच्या काहीं आवृत्यामध्ये आणखी सुधारणा करून व त्या प्रमाणे त्यांनी त्या १४ भाषांमध्ये भाषांतरीत केल्या म्हणून त्या वर्षात जास्त परिणाम किंवा पसंतीस त्याच लिखाणकेल.

साऊड  ऑफ कॅन्सर

साऊड  ऑफ कॅन्सर ही थियरी रुडोल्फ अर्न्हेइम या व्यक्तीने मांडली कारण त्याला आवाजाच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवुन आणायची होती म्हणूनच की काय यासाऊड  ऑफ कॅन्सर या थियरी ची निर्मिती करण्यात आली आवाज हा चित्रपट याचा आत्मा असतो हे तो जाणून होता म्हणूनच की काय त्याने चित्रपट सिद्धाता नंतर ही साऊड  ऑफ कॅन्सर ही थियरी मांडली यात आवाजाचे साम्राज्य चित्रपटात आणण्याचे महत्वाचे कार्य रुडोल्फ अर्न्हेइम  याने केले मात्र यामुळे ध्वनी क्षेत्रात विशेष क्रांती घडून आली त्या दृष्टीने कसा अभ्यास करायचा याचे यथार्थ चित्रण या सिध्दांत मध्ये आहे 

 

No comments:

Post a Comment