मुळातच आंद्रे बाझीन हा एक फ्रेंच समीक्षक आणि सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ होता त्याचा जन्म फ्रांस मध्ये १९१८ ला झाला १९४३ मध्ये एका चित्रपट मासिकात काम करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी अनेक चित्रपट विषयक लिखाण केले मात्र त्यांचे काल्पनिक कथेविषयक लिखाण विशेष गाजले.विस्मय, अद्भुतता, अनाकलनीय गूढ या गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण असते.कल्पनेच्या जोरावरच अनेकांना मोठ्या प्रमाणावर आवड निर्माण होते कारण आज अनेक चित्रपटांच्या ही
कथा
काहीश्या
तश्याच
आहेत
मात्र
त्या
मुळेच
आपण
अनेक
आणि
वगवेगळ्या
प्रकारे
कल्पना
करू
शकतो
आणि
चित्रपटात
ते
आणू
शकतो
कल्पना
ही
अनेक
विषय
सुचवते
आणि
हीच
गोष्ट
आंद्रे
यांनी
जाणली
आणि
याबद्दल
लिखाण
केले
कल्पना
ही
अमूर्त
स्वरुपाची
असते
आणि
अश्या
कल्पनांना
आपण
माध्यमांद्वारे
लोकांपर्यंत
यशस्वी
रित्या
पोहोचाउ
शकतो
म्हणूनच
आज
चित्रपटाचे
बहुतेक
विषय
हे
काल्पनिक
असतात कल्पनाशक्ति म्हणजे एक मानसिक शक्ती किंवा सामर्थ्य. ह्या शक्तीमुळे मनात पूर्वानुभवांच्या प्रतिमा किंवा चित्रे तयार होतात; तसेच त्यांच्या पुनर्रचनेतून नावीन्यपूर्ण घडणीच्या मानसिक प्रतिमाही तयार होतात. यांतील पहिल्या प्रकारास पुनर्निर्मितीक्षम कल्पनाशक्ती आणि दुसऱ्या प्रकारास नवनिर्मितीक्षम किंवा सर्जनात्मक कल्पनाशक्ती म्हणता येईल. ललित कलाकृती, नवीन तत्त्वप्रतिपादन व नवे शास्त्रीय शोध यांना कल्पनाशक्ती प्रेरित करते.हीच कल्पनाशक्ती वापरून कल्पित कथा कि ज्यात रोमान्स भयपट आक्रमकता अनाकलनीय गोष्टी चित्रपटात दाखवल्या जातात याचा काही वेळेला चांगला फायदा ही होतो तर काही वेळेला वाईट फायदा ही होतो आंद्रे यांनी या मिथक ला चित्रपटात आणले आणि ही कल्पना यशस्वी करून दाखवली आणि यासाठी विविध प्रकारे चित्रपट या माध्यमाचा वापर करण्यात आला मात्र जरी काल्पनिकता ही आज संपूर्ण चित्रपटांची जान असली तरी सुरुवातीच्या काळात ही संकल्पना अमेरिका ब्रिटन या सारख्या देशात रुजली नाही तरीही नेटाने यामध्ये आंद्रे काम करत राहिला आणि काल्पनिक कथांना एक वेगळ स्थान मिळून दिले .
No comments:
Post a Comment