Thursday, 21 March 2013

रशियन फोर्मलीसम


 रशियन फोर्मलीसम
रशियन फोर्मलीसम  ही पण एक थियरी आहे ही थियरी रशियन स्कूल ऑफ लिटरेचर यामध्ये उदयाला आली तिचे साल होते १९३०.या थियरी मध्ये लिटरेचर चा समावेश मोठ्ठ्या प्रमाणावर आहे रशियन फोर्मलीसम हि थिअरि रशियामध्ये १९०० च्या दश्कात्त मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत होती रशियाच्या युद्धकाळात हि थिअरि दिशा दर्शकच काम करत होती त्यामुळे या रशियन फोर्मलीसम थिअरि चे महत्त्व रशियामध्ये खूप आहे मात्र सुरवातीच्या काळात या थिअरिच प्रणेता याला अनेक हलापेष्ठ सोसाव्या लागल्या मात्र तरीही या काळापासून आजतागायत हि थिअरि आपले स्थान समाचार प्रभावीपणे टिकून आहे 


रशियन फोर्मलीसम 
रशियन फोर्मलीसम या थिअरि मध्ये समाजव्यवस्था कशी असावी त्याचे कायादे कानुन कसे असावे आलेल्या अडअडचनिना कसे नेटाने तोंड द्यावे या आणि अश्या अनेक सामाज्व्याव्स्थेबाबातच्या गोष्टींचा समवेश रशियन फोर्मलीसम या थेअरी मध्ये दाखविण्यात आले आहे पूर्वी रशियाची सामाजव्यवस्था  पार विस्कळीत स्वरुपाची होते आणि त्यामुळे सामाजव्यवस्था याला आकार देण्यासाठी या रशियन फोर्मलीसम थिअरिचा जन्म झाला असावा असे मानले जाते  समजात जी काही कमी आहे ती भरून काढण्या साठी या रशियन फोर्मलीसम  अत्यंत महत्वाचा मानला जातो समाज व्यवस्थेची गरज समाज व्यवस्था कशी करावी आणि समाजाचे नेतृत्त्व कसे करावे या गोष्टी या   रशियन फोर्मलीसम  मध्ये दिल्या आहेत रशियन फोर्मलीसम म्हणजे मुळातच रशियाची समाज व्यवथे बाबत भाष्य करते रशियन फोर्मलीसम मध्ये अनेक दोष पाहायला मिळतात मात्र असे असले तरीही हि रशियन फोर्मलीसम थियरी समाज्याच्या विभिन्न प्रकारच्या प्रगती साठी पूरक ठरते रशियन फोर्मलीसम हा थियरी चा प्रकार अनेक वेळा वादात आला मात्र नंतर त्याचे कर्तुत्व निर्विवाद सिद्ध झाले आहे तरीही काही बाबतीत रशियन फोर्मलीसम ही थियरी उजवी ठरते  कारण प्रत्येक समाजला ही थियरी लागू पडेलच असे नाही 
      

No comments:

Post a Comment