Thursday, 21 March 2013

कला


 कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी.आज आपल्याकडे एकुन ६४ कलेचे भांडार आहे आणि त्याद्वारे विचार मांडला जातो कला आपल्या जीवनाला एक प्रकारची कलाटणी देते कला आपल्याला विविध प्रकारे विकसित करते कला आपल्याला नवीन विश्वात घेऊन जाते  कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,
·         चित्रकला
·         शिल्पकला
·         नाट्यकला
·         व्युत्पत्ती  कलेचे उपयोग  तत्त्वज्ञान   आकार,   माध्यमे     शैली यावरूनच कला प्रकार लक्षात घेतला जातो आणि त्या साठी कलेचा आविष्कार याची ही जाण असणे तितकेच महत्वाचे असते.खर पाहता कला ही मनुष्याची खरी ओळख असते फोटोग्राफी वस्तू बनवणे अश्या विविध कला अनेकांच्या अंगी असतात संगीत नाचणे गाणे या पण कलेचाच एक भाग आहे २० व्या शतकात या कलेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले कारण रिचर्ड वोल्हेम याने तीन कला या प्रमुख कला मानल्या आणि त्या नुसार त्याने 
·         यथार्थवादी सापेक्ष वादी आणि वस्तुवादी अश्या तीन कलांना प्रमुख मानले .जेव्हा कला मानवी भावना आणि विचारांना प्रगट करते तेव्हाच कला खऱ्या अर्थाने सार्थकी लागते कलेची योग्य सांगड जर आपल्या विचारांशी घातली तर कला आपल्याला एक सुंदर अनुभूती देते आणि या कले मार्फत विश्वास ही जिकला जाऊ शकतो कला ही कोणत्या कोणत्या रुपातुन अनेक विचार प्रकट करत असते म्हणूनच कला प्रकार हा मानवी भावभावना याचा सुंदर आविष्कार मानले जाते 
·         यथार्थवादी  यामध्ये कलेचे स्वरूप पहिले जाते 
·         सापेक्ष वादी  यामध्ये कलेमागाचा विचार पहिला जातो 
·         वस्तुवादी   यामध्ये कलेचे मुल्य त्याची अनुभूती पहिली जाते 
·         रिचर्ड वोल्हेम  याने जेव्हा या कलांचा विस्तार केला तेव्हा यामध्ये ही काही दोष आढळले मात्र ते दोष जाणून घेऊन त्यांनी आपले कलेचे भंडार लोकांसमोर मांडले आणि आपला समाज कलापूर्ण बनवण्यात मदत केली.

No comments:

Post a Comment